Headlines

नदीपात्रात सापडलेली स्फोटके नकली; पेणकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

[ad_1] अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर नदीपात्रात सापडलेली स्फोटके नकली निघाली आहेत. त्यामुळे पेणकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गुरुवारी सायंकाळी पेण पोलिसांना मुंबई-गोवा महामार्गावर भोगावती पुलाखाली बॉम्बसदृश वस्तू असल्याचा फोन आला होता. या घटनेची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी बॉम्बशोधक पथकांना पाचारण केले होते. अलिबाग आणि नवी मुंबईची बीडीडीएस पथके घटनास्थळी दाखल झाली होती. नवी मुंबईचे दहशतवादविरोधी…

Read More