Arijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का

Arijit Singh: अरिजित सिंग (Arijit Singh) चे भारतातच (India) नाही तर परदेशातही अनेक चाहते आहेत. त्यांने त्याच्या गाण्याने अनेक लोकांची मनं जिंकली आहेत. त्यानं त्याच्या सुपरहिट गाण्यांनी (Superhit Songs) स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडचा (Bollywood) सर्वोत्कृष्ट गायक अरिजित सिंग हे संगीतातील सर्वात मोठे नाव बनले आहे. आज सगळ्याच हिट चित्रपटांमध्ये (Hit Movies) अरिजित सिंगच्या…

Read More