Headlines

ई-श्रम कार्ड : शेतकरी देखील ई-श्रम योजनेचा लाभ घेऊ शकतात, त्यासाठी या अटी लागू…

नवी दिल्ली: देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या बचत-विमा सेवा उपलब्ध आहेत, परंतु असंघटित क्षेत्राला रोजगार आणि आर्थिक स्थैर्यासाठी आधार देण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत देशभरातील सुमारे २४ कोटी कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले. त्याअंतर्गत देशभरातील…

Read More

व्ही.व्ही.गिरी राष्ट्रीय श्रम संस्थान नोएडा येथील कार्यशाळेत विडी कामगारांच्या समस्यांची मांडणी !

उत्तर प्रदेश,नोएडा – भारत सरकार च्या श्रम मंत्रालय व्ही.व्ही.गिरी राष्ट्रीय श्रम संस्थान उत्तर प्रदेश नोएडा येथे विडी कामगारांच्या नेतृत्व विकासासाठी पाच दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातुन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या वतीने विल्यम ससाणे व अनिल वासम यांची ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य…

Read More