Headlines

आलिशान कारमधून फिरणाऱ्या अभिनेत्रीवर ऑटोरिक्षात बसण्याची वेळ; ती बाजूनं गेली आणि तुम्ही ओखलंही नाही ?

मुंबई : सेलिब्रिटी म्हटलं की, त्यांच्या आलिशान जीवनशैलीचा वाटमारा हेवा ओघाओघानं आलाच. अमूक एका कंपनीची गाडी, तमुक एका ब्रँडचे कपडे आणि असा बराच मोठा थाट ही सेलिब्रिटी मंडळी सर्वांसमोर आणताना दिसतात. सहाजिकच त्यांच्या जगण्याचा अनेकांनाच प्रचंड हेवा वाटतो. (Bollywood Actress) पण, या मायानगरीत तुम्ही राहत असाल तर ती तुम्हाला कधी कोणता दिवस दाखवेल याची शाश्वती…

Read More