Headlines

EPFO E-Nomination : तुमच्या PF च्या पैशांवर कोणाचा अधिकार? असा निवडा तुमचा नॉमिनी

नवी दिल्ली : कुटुंबातील सदस्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांनी आपल्या ठेवीदारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे ई-नामांकन दाखल करण्यास सांगितले आहे. Twitter वर EPFO ​​ने म्हटले की, “तुमच्या कुटुंबासाठी/नॉमिनीसाठी #SocialSecurity सुनिश्चित करण्यासाठी UAN द्वारे आजच ऑनलाइन ई-नामांकन दाखल करा.” EPFO ने नमूद केले आहे की पात्र कुटुंबातील सदस्यांना…

Read More