Headlines

ऑनलाइन UAN Activate करणे आहे खूपच सोपे, फॉलो करा या स्टेप्स

[ad_1] नवी दिल्ली: Online UAN: भारतातील प्रत्येक पगारदार कर्मचारी, ज्याची कंपनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) शी लिंक आहे त्यांनी युनिव्हर्सल अकाउंट नंबर किंवा UAN सक्रिय करणे आवश्यक आहे. याद्वारे, कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय त्याच्या पीएफ खात्यातील सेवा जसे की शिल्लक तपासणे, पैसे काढणे आणि इतर सेवांमध्ये प्रवेश करू शकतील. कर्मचारी त्यांचे UAN ऑनलाइन देखील सक्रिय…

Read More

EPFO | तुमच्या PF वर लागणार कर? 1 एप्रिलपासून लागू होणार निर्णय

[ad_1] मुंबई EPFO Tax Calculation:: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी EPF खात्यावर कर लावण्याची घोषणा केली होती.  ईपीएफ खात्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर मिळणारे व्याज कराच्या कक्षेत येईल, अशी ती घोषणा होती. 31 ऑगस्ट 2021 रोजी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये केलेले योगदान आणि त्यातून मिळणारे व्याज याबाबत नवीन नियम जारी…

Read More

EPFO कडून 15 हजारांपेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी

[ad_1] मुंबई : कर्मचारी वर्गासाठी एक महत्वाती बातमी समोर आली आहे. यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही 15 हजारांपेक्षा जास्त मूळ पगार मिळवणाऱ्या आणि कर्मचारी पेन्शन योजना-1995 (EPS-95) अंतर्गत अनिवार्यपणे समाविष्ट नसलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा विचार करत आहे. सध्या, संघटित क्षेत्रातील जे कर्मचारी आणि ज्यांचे मूळ पगार (मूलभूत…

Read More

EPFO धारकांना सरकार लवकरच देणार खुशखबर, 24 कोटी लोकांना होणार फायदा

[ad_1] नवी दिल्ली : भारत सरकार लवकरच सुमारे 24 कोटी पीएफ (PF account Holder) धारकांना आनंदाची बातमी देणार आहे. सरकार लवकरच व्याजदरात वाढ करू शकते, अशी अपेक्षा आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील. केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे. ज्यांची बैठक पुढील…

Read More

Good News : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 8500 रुपयांची वाढ! कसं ते जाणून घ्या

[ad_1] मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यामध्ये असे कळत आहे की,  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये (EPS)वाढ होऊ शकते. आत्तापर्यंतच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमानुसार पेन्शनची गणना करण्यासाठी मूळ वेतनावर मर्यादा होती. यासाठी कर्मचाऱ्याचे किमान मुळ…

Read More