Sohail Khan सोबतच्या घटस्फोटावर Seema Sajeh नं सोडलं मौन, वाचा काय म्हणाली?

[ad_1] Sohail Khan & Seema Sajdeh Divorce: जवळपास २४ वर्षांच्या लग्नानंतर सलमान खानचा भाऊ सोहेल खानने (Sohail Khan) यावर्षी मे महिन्यात सीमा किरण सजदेहला (Seema Sajdeh) घटस्फोट दिला. नीलम कोठारी सोनी (समीर सोनीची पत्नी), महीप कपूर (संजय कपूरची पत्नी) आणि भावना पांडे (चंकी पांडेची पत्नी) यांच्यासोबत नेटफ्लिक्स शो फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हजमध्ये काम करणाऱ्या…

Read More

टिव्हीवरील संस्कारी बहू Anupama चे 22 वर्षांपुर्वी फोटो व्हायरल.. पाहून तुमची काय असेल प्रतिक्रिया

[ad_1] Rupali Ganguly Shocking Transformation: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने ‘अनुपमा’ बनून लाखो लोकांची मने जिंकली आहेत. हा शो टीआरपीच्या यादीतही अव्वल आहे. शोमधील रुपाली गांगुलीचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडतोच पण तिची फॅशन स्टाईलही चाहत्यांनाही आवडते. रुपाली गांगुलीने 22 वर्षांपूर्वी टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले होते आणि या 22 वर्षांत रुपाली गांगुलीच्या करिअरचा आलेख तर बदललाच…

Read More

कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंड पाहिलीत का? लाखात देखणं आहे ‘ती’चं रूप…

[ad_1] The Kapil Sharma Show: कॉमेडियन कपिल शर्माच्या (The Kapil Sharma Show) लोकप्रिय शोचा नवा सिझन लवकरच सोनी टीव्हीवर (Sony Tv) येतो आहे. या शोमधून काही कलाकार नवीन रूपात दिसणार आहेत तर काही जुन्याच रूपात प्रेक्षकांसमोर येतील. यावेळी काही नव्या चेहऱ्यांनाही शोमध्ये प्रवेश केला आहे.  पण तुम्हाला माहितीये का या शोतून कपिल शर्माची नवी गर्लफ्रेंडही सहभागी…

Read More

कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील अभिनेत्रीचं असं रूप पाहून तुम्हालाही वाटेल भिती… Video व्हायरल

[ad_1] The Kapil Sharma Show: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma show) हा लवकरच नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येणार आहे. गेली कित्येक वर्षे या शोनं देशभरातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. आणि त्याचसोबतच या शोमधल्या कलाकरांनीही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून काही कलाकार हे बाहेर पडले आहेत तेव्हा आता या शोमध्ये…

Read More

टेलिव्हिजनवर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीचा बेबी बम्पसह डान्स, Video ठरतोय चर्चेचा विषय…

[ad_1] Debina Benerjee: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी दुसऱ्यांदा आई होणार आहे. ही गुड न्यूज देबिनानंच सोशल मीडियावरून दिली होती. देबिना आणि गुरमित चौधरी यांची जोडी आहे. गेली कित्येक वर्ष त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.  लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांना एक मुलगी झाली आहे आणि तिचं नावं आहे लियाना. आता देबिना आणि गुरमीत चौधरी यांच्या…

Read More

”कपिल शर्मानं तुम्हाला ओळख दिली आणि तुम्ही…” वाचा असं कोणाला खडसावून विचारतायत सुनील पाल?

[ad_1] Sunil Pal on Kapil Sharma Show : टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो म्हणजे कपिल शर्मा याचा. परंतु नुकत्याच आलेल्या बातमीनुसार या शोमधून लोकप्रिय कलाकार बाहेर पडत आहेत. तसेच लवकरच द कपिल शर्मा शोचा नवा सीझन येत आहे. 10 सप्टेंबर रोजी या शोच्या चौथ्या सीझनचा पहिला एपिसोड टीव्हीवर येणार आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आपल्या ‘कटपुतली’…

Read More

कधीकाळी IAS होण्याचं स्वप्न स्वप्नचं राहिलं…. टेलिव्हिजनवरील ‘या’ अभिनेत्रीची ती संघर्षमय कहाणी तुम्हाला माहितीये का?

[ad_1] Rubina Dilaik: छोट्या पडद्यावर नेहमीच सुसंस्कृत सून आणि मुलगी म्हणून दिसणारी रुबिना दिलीक (Rubina Dilaik) खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या हरएक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आज रुबिना तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 26…

Read More

Sunil Grover कडून अनन्या पांडेच्या रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा…

[ad_1] Liger Movie Promotions Ananya Pandey : सोनी टीव्हीवर ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ (India’s Laughter Champion) हा लोकप्रिय कॉमेडी शो नव्या ढंगात येतो आहे. यातून अनेक कॉमेडी दिग्गज सहभागी होताना दिसतील. यंदा या शोचा शेवटचा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे कारण या शोचा आता लवकरच ग्रॅन्ड फिनाले (Grand Finale) संपन्न होणार आहे.  यामध्ये सहभागी झालेल्या विनोदी…

Read More

मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर शाहिदच्या आयुष्यात ‘ती’ आलीच! आता वाढणार का मीराची डोकेदुखी?

[ad_1] Shahid Kapoor New Bike: शाहीद कपूर आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमीच त्याच्या चाहत्यांची मनं जिंकून घेतो. कबीर सिंग या चित्रपटानंतर शाहीद कपूर यशाच्या शिखरावर तर पोहचलाच पण त्याच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक करण्यात आले. आजही हा चित्रपट तरूणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असून आजही कबीर सिंगची गाणी गुणगुणली जातात.  शाहीद कपूर आणि मीरा कपूर हे कपलही बॉलीवूड इंडस्ट्रीतील…

Read More

Television वर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींचे शिक्षण किती झालंय तुम्हाला माहितीये?

[ad_1] Higest Educated TV Actresses: कधी टीव्हीवर खलनायिका तर कधी सुसंस्कृत सूनेचा रोल करणाऱ्या टीव्ही अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे चांगल्याच प्रसिद्धीत असतात. पण अभिनयासोबतच या अभिनेत्री अभ्यासातही भरपूर पुढे आहेत. जाणून घ्या तुमच्या आवडत्या नायिका किती शिकल्या आहेत?  तेजस्वी प्रकाश: तेजस्वी ही सर्वात लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. अभिनया क्षेत्रात येण्यापूर्वी तिने शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले….

Read More