Headlines

‘मी एका अशा महिलेसोबत लग्न केलंय जी…’, Priyanka Chopra च्या धर्मावर निक जोनसचं वक्तव्य

[ad_1] Nick Jonas on Wife Priyanka Chopra’s Hindu Religion : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे. 2018 साली प्रियांकानं निकशी राजस्थानमध्ये लग्न केलं. त्यांनी एकदा पारंपारिक हिंदू पद्धतीनं आणि एकदा ख्रिश्चन परंपरेनं लग्न केलं. अमेरिकेत सेटल झाली असली तरी देखील प्रियांका ही सगळे भारतीय सण आनंदानं साजरा करताना…

Read More

‘मराठीची मलाइका…’, Prajakta Mali चं आतापर्यंतचं सर्वात Bold फोटोशूट

[ad_1] Prajakta Mali Troll : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबत तिच्या लूक्समुळे चर्चेत असते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. खरं सांगायचं झालं तर प्राजक्ता ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी देखील चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती अनेक गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसते. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात…

Read More

VIDEO : Jr. NTR चा चित्रपट पाहताना चाहत्याचं आनंदाच्या भरात धक्कादायक कृत्य; थिएटरला आग लागली अन्…

[ad_1] Jr. NTR Fans Accidently Burned Theater : ज्युनियर एनटीआर हा दाक्षिणेत्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ज्युनियर एनटीआरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे त्याचे चाहते आता फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. ज्युनियर एनटीआरनं 20 मे रोजी त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी सेलिब्रिटींपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत….

Read More

The Kerala Story BO Day 18: अदा शर्माच्या चित्रपटानं 18 व्या दिवशी केला 200 कोटींचा आकडा पार

[ad_1] The Kerala Story Box Office Collection :’द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पासून चर्चेत होता. पण हा चित्रपट प्रदर्शित होताच अपेक्षे पेक्षा जास्त कमाई करताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या एक ते दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. आता या…

Read More

RRR चित्रपटाच्या टीमवर शोककळा, अभिनेत्यानं 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1] RRR Fame Ray Stevenson Death : ‘आरआरआर’ या चित्रपटानं ऑस्करमध्ये पुरस्कार जिंकत भारताचं नाव मोठं केलं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अभिनेता  रे स्टीवेन्सन यांचं निधन झालं आहे. रविवारी 21 मे रोडी इटली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षाचे होते. डेडलाइननं दिलेल्या रिपोर्टनुसार, त्यांच्या प्रतिनिधींनी इंडिपेंडेंट टॅलेंटनं…

Read More

Raghav Chadha यांचा रॅम्पवॉकचा व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले, ‘बाबू भैय्या लडकी का चक्कर’

[ad_1] Raghav Chadha Ramp Walk Video : बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि तिचे होणारे पती खासदार राघव चड्ढा हे त्यांच्या साखरपुड्यापासून चर्चेत आहेत. ते दोघं सतत सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करताना दिसतात. आता राघव चड्ढा यांचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो त्याच्या कोणत्या पॉलिटिकल कार्यक्रमातील नाही तर…

Read More

Abhidnya Bhave प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटनं एकच चर्चा

[ad_1] Abhidnya Bhave Post Viral : मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे ही चांगलीच चर्चेत आहे. अभिज्ञा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी संपर्कात राहते. अभिज्ञा ही तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो नेहमीच शेअर करताना दिसते. त्या दोघांची जोडी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकताच अभिज्ञानं सोशल मीडियावर एक…

Read More

तुझा नवरा काही बोलला नाही का? ‘फकाट’मधल्या Kissing सीनवर रसिका सुनीलचं वक्तव्य चर्चेत

[ad_1] Rasika Sunil : पडद्यावर आधी किसिंग सीन म्हटलं की सगळ्यांना कसं तरी वाटायचं पण आता पडद्यावर किसिंग सीन देणे, ही आता फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. कलाकारही सिनेमाचा भाग म्हणून असे सीन करण्यास तयार होतात. परंतु ‘हे’ असं करण्यासाठी सगळेच कलाकार कम्फर्टटेबल असतात, असे नाही. असाच एक किस्सा ‘फकाट’च्या चित्रीकरणादरम्यान सुयोग गोऱ्हे आणि रसिका…

Read More

पती Sameer Wankhede आरोपांच्या कचाट्यात असतानाच क्रांती रेडकर म्हणाली की, ‘मुर्ख बनवण्याच्या…’

[ad_1] Kranti Redkar Video : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबई सीबीआयने (CBI) रविवारी समीर वानखेडे यांची तब्बल 5 तास चौकशी, पहिल्या सत्रात तीन तास आणि दुसऱ्या सत्रात दोन चौकशी झाली. दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची (Suspension) कारवाई होण्याची शक्यता आहे. …

Read More

Video : रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही! Bharat Jadhav ने का केली अशी घोषणा?

[ad_1] Bharat Jadhav News : कोकण हे निसर्गरम्य आणि पर्यटनांसाठी सर्वात आवडीचं ठिकाण आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा लोकांना कोकणात फिरायला जायला खूप आवडतं. कोकणातील प्रसिद्ध ठिकाणापैकी एक आहे रत्नागिरी…पण या रत्नागिरीत पुन्हा नाटकाचे शो करणार नाही असा निर्धार अभिनेता भरत जाधव यांनी केला आहे. नेमकं अशी घोषणा करण्यामागे काय घडलं. भरत जाधव एवढे नाराज…

Read More