Headlines

दरवाजा न उघडता कारमध्ये बसण्याची Lisa Haydonनं सांगितली भन्नाट ट्रिक, VIDEO एकदा पाहाच

Lisa Haydon : बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन ही आयशा या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आली. या चित्रपटातील तिची राणी ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. लिसानं त्याशिवाय क्वीन या चित्रपटात देखील चांगली भूमिका साकरली होती. लिसा हेडन ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच लिसानं…

Read More

“काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत”; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका

Actress Kajol : बॉलिवूडमधून बराच काळ ब्रेक घेतलेल्या अभिनेत्री काजोलने (kajol) पुन्हा एका वेब सीरिजमधून पुनरागमन केलं आहे. काजोल आता ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये (The Trial) दिसणार आहे. मात्र त्याआधीच काजोल चर्चेत आली आहे. काजोलने द ट्रायलच्या प्रमोशनदरम्यान केलेली टिप्पणीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे. काजोलने नुकतेच देशातील अशिक्षित राजकारण्यांबद्दल भाष्य केले होते. सोशल…

Read More

लहाणपणीच शारीरिक शोषण पाहिले, पण प्रेमात…; Shahid kapoor चा मोठा खुलासा

Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचे लाखो चाहते आहेत. शाहिद कपूर हा त्याच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटामुळे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेकांना हा चित्रपट आवडला तर काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. दरम्यान, शाहिदविषयी खूप निगेटिव्हीटीचा सामना करावा लागला होता. त्याच्यावर शारीरिक शोषणला प्रोत्साहन दिल्याचे म्हटले आहे. आता शाहिदनं यावर प्रतिक्रिया दिली असून त्यानं…

Read More

‘हनुमान देव नाही…’, म्हणणारे Adipurush चे लेखक अखेर नमले; मनोज मुंतशिर माफी मागत म्हणाले…

Adipurush : ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सतत चर्चेत आहे. हा चित्रपट चर्चेत असण्याचं कारण त्याती डायलॉग्स आणि त्यासोबतच याा चित्रपटाचे व्हिएफेक्स आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता. चित्रपटातील डायलॉग्सवरून तर चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर चित्रपटातील ते डायलॉग्स काढून टाकण्यात आले. मीडियासमोर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकासह सोशल मीडियावर चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर…

Read More

Ranveer Singh च्या वाढदिवसानिमित्तानं दीपिकाची एकही पोस्ट नाही? चाहते संभ्रमात…

Deepika Padukone Skips Birthday Post For Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा काल 7 जुलै रोजी 38 वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत त्याला शुभेच्छा दिल्या. पण त्याची पत्नी दीपिका पदुकोणनं सोशल मीडियावर रणवीरसाठी एकही पोस्ट शेअर केली नाही. तिच्या या कृतीनं दीपिका आणि रणवीरचे म्हणजेच दीपवीर चाहते नाराज झाले आहेत. दीपिकानं…

Read More

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार? Shreyas Talpade च्या व्हिडीओवरून एकच चर्चा

Shreyas Talpade : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यातील सगळ्यात लोकप्रिय ठरलेली कोणी असेल तर सगळ्यांची लाडकी परी म्हणजेच मायरा तर आजही प्रेक्षकांच्या मनात बसली आहे. ती मालिका संपली तेव्हा सगळ्यांना मोठं आश्चर्य झालं. इतकंच नाही तर ही मालिका कधी संपावी अशी…

Read More

‘लस्ट स्टोरी 2’ फेम 40 वर्षीय अंगद बेदीला 64 वर्षांच्या नीना गुप्ता यांच्यासह करायचा आहे रोमान्स, म्हणतो “त्या ज्या प्रकारे …”

Angad Bedi and Neena Gupta : बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी हा ‘लस्ट स्टोरी 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री मृणाल ठाकूर सोबत दिसला आहे. या चित्रपटात मृणालच्या आजीच्या भूमिकेत नीना गुप्ता दिसल्या. तर याच नीना गुप्ता यांच्या सोबत पडद्यावर रोमान्स करण्याची इच्छा अंगद बेदीनं व्यक्त केली आहे. अंगद बेदी नुकत्याच दिलेल्या एका…

Read More

Salaar Teaser : प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचा ‘केजीएफ 2’ शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित

Salaar Teaser : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या ‘सालार’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटाविषयी सगळ्या अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा आहे. अशात प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपली असून आज 6 जुलै रोजी सकाळी 5.12 वाजता ‘सालार’चा टीझर प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर या टीझरची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यातही हा टीझर सकाळी का प्रदर्शित करण्यात…

Read More

Khupte Tithe Gupte: नितीन गडकरींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय खुपतं? एका वाक्यात म्हणाले…

Khupte Tithe Gupte: सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झालेली ‘खुपते तिथे गुप्ते’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यंदाचे या मालिकेचेही हे तिसरे सिझन आहे. 4 जूनपासून या नव्या पर्वाला सुरूवात झाली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली होती. या भागाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अनेक दिग्गज या सिझनमध्ये…

Read More

‘मेरे पति कल रात से गायब हैं…’, Deepika Padukone च्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Ranveer singh and Deepika Padukone : बॉलिवूड पावर कपल म्हणून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ओळखले जातात. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. त्या दोघांचे जे चित्रपट आले ते बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. दरम्यान, आता पुन्हा एकदा ते दोघं एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल…

Read More