Headlines

‘आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा…’ मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य

Shriya Pilgaonkar : अनेक स्टार किड्स आहेत जे त्यांच्या आई-वडिलांच्या पावलावर पावलं ठेवतं अभिनय क्षेत्राकडे वळतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री श्रिया पिळगांवकर. श्रिया पिळगांवकरनं आजवर अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, जाहिराती आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. श्रियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त काम केलं आहे. दरम्यान, श्रियानं मराठी अभिनय क्षेत्रात…

Read More

Nawazuddin Siddiqui ने पत्नी आणि सख्ख्या भावावर ठोकला 100 कोटींचा मानहानीचा दावा!

Nawazuddin Siddiqui File Defamation case against Wife Aaliya and His Brother Shamsuddin : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घरातील वादामुळे चर्चेत आहेत. आलियानं नवाजुद्दी आणि त्याच्या आईवर अनेक आरोप केले. इतकंच काय तर काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनवर आलियानं लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. दरम्यान, आता नवाजुद्दीननं…

Read More

‘जमलंय बरं का… यायला लागतंय; Akash Thosar अडकणार लग्नबंधनात?

Akash Thosar Wedding : ‘सैराट’ (Sairat) फेम अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. या चित्रपटातून आकाशनं फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतातील जनतेच्या मनात स्वत: चं स्थान मिळवलं. आकाश हा त्याचा आगामी चित्रपट ‘घर, बंदूक, बिरयानी’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आकाशचे चाहते त्याच्या या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आतुर झाले आहेत….

Read More

मिसकॅरेजच्या दुसऱ्याच दिवशी निर्मात्यांनी Smriti Irani यांना शूटिंगवर बोलावलं होतं! एकता कपूरला द्यावा लागला होता पुरावा

Smriti Irani On Miscarriage : केंद्रीय मंत्री आणि माजी अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti Irani) या आज अनेक महिलांसाठी आदर्श आहेत. स्मृती इराणी यांनी घराची परिस्थिती नीट नसल्यानं मॅकडोनाल्डमध्ये वेटरचं काम करत होत्या. त्यानंतर त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला स्मृती इराणी यांनी मॉडेलिंग केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, स्मृती…

Read More

Shah Rukh Khan च्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली; लवकरच Pathaan येणार ‘या’ OTT

Shah Rukh Khan’s Pathaan On OTT Platform : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ उलटला. तरी देखील ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर कमाईचा आकडा कमी झाला नाही. ‘पठाण’नं प्रदर्शित होताच एकामागे-एक रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, काही प्रेक्षकांना ‘पठाण’ हा चित्रपट पुन्हा…

Read More

Oscar 2023 : महिलांनी भारताची मान उंचावली; PM Modi आणि राहुल गांधी नं दिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांना खास शुभेच्छा

Oscar 2023 The Elephant Wispers and Natu Natu : ऑस्कर 2023 मध्ये भारतानंच एक खास छाप सोडली आहे. तीन कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाल्यानंतर दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळावल्यानंतर भारताचं नावं केलं आहे. ‘द एलिफेंट विस्पर्स’ (The Elephant whisperers ) या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये पुरस्कार मिळाला आहे. RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Natu Natu) गाण्याला ओरिजनल सॉंग…

Read More

Oscars 2023 : आई, मी ऑस्कर जिंकलो; पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Oscar 2023 Ke Huy Quan On Wining : यंदाच ऑस्कर हे आपल्यासाठी खरंच खूप खास राहिलयं. यंदाच्यावेळी तीन नॉमिनेश असताना आपल्याला दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. ‘द एलिफेंट विस्पर्स’ (The Elephant Wispers) या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये पुरस्कार मिळाला आहे. तर आरआरआर चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ (Natu Natu) गाण्याला ओरिजनल सॉंगचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. दरम्यान,…

Read More

तरूणाईच्या कार्याला होणार झी युवा सन्मान पुरस्काराने सलाम!

ZEE Yuva : तरूणाई म्हणजे फक्त मुक्तछंदपणे आयुष्य जगणारी, समाजभान नसलेली पिढी या विचाराला छेद देत आज अनेक तरूण विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय काम करत आहेत. अशाच कृतीशील तरूणाईचे आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी झी युवा तर्फे झी युवा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येते. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे यंदाचे झी युवा सन्मान पुरस्कार 2023 जाहीर…

Read More

भारतासाठी पहिला Oscar जिंकणाऱ्या मराठमोठ्या महिलेचे कोल्हापुरशी खान कनेक्शन!

Oscar 2023 : ऑस्कर हा पुरुस्कार चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. Oscar हा जगातील सगळ्याच कलाकारांसाठी खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक वर्षी या पुरुस्कार सोहळ्याची जगातील सगळे कलाकार आतुरतेनं प्रतिक्षा करत असतात. फक्त अभिनेता, दिग्दर्शक नाही तर संगीत दिग्दर्शकापासून कॉस्च्युम डिझायनरपर्यंत सगळेच याची आतुरतेनं प्रतिक्षा करत असतात. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा तर सगळ्या भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे….

Read More

मानधनाच्या बाबतीतही ‘झुकेगा नही साला…’ ‘पुष्पा 2’ साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?

Allu Arjun Fees For Pushpa 2 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनला (Allu Arjun) संपूर्ण भारतात ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटामुळे ओळखू लागले. या चित्रपटानं अल्लू अर्जुनची लोकप्रियता ही प्रचंड वाढली. अल्लू अर्जुन सध्या त्याचा ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी अल्लू अर्जुननं ज्या मानधनाची मागणी केली त्यामुळे तो चर्चेत आला…

Read More