Headlines

माझ्यासारखं वागलासं तर चपलने मारतील; ‘तेरे नाम’चा उल्लेख करत सलमान खाननं दिला सल्ला

[ad_1] Salman khan : बॉलिवूड कलाकारांना आपण ज्या लूकमध्ये चित्रपटांमध्ये पाहतो ते खऱ्या आयुष्यातही तसेच आहेत असं अनेकांना वाटतं. अनेकदा तर असं होतं की तो कलाकार त्याच भूमिकेत अनेक दिवस राहतो,  ते पाहता अनेकदा असं होतं की त्यांचे चाहते त्यांना फॉलो करण्यास सुरु करतात. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत झालं. त्यानं देखील एक असाच…

Read More

नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेत ‘नाशिक’ शाखेची ‘अ डील’ एकांकिका प्रथम

[ad_1] A Deal play Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखातंर्गत एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. नाशिक शाखेची ‘अ डिल’ एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. अमरावती शाखेच्या ‘मधूमोह’ या एकांकिकेस निर्मितीचे उत्कृष्ट तर इचलकरंजी शाखेच्या ‘हा वास कुठून येतो’ या एकांकिकेस उत्तम तर अहमदनगर शाखेच्या ‘जाहला सोहळा अनुपम’ या एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक…

Read More

‘आत्महत्येपूर्वी माझ्या मुलीवर बलात्कार’, आकांक्षा दुबेच्या आईचा हादरवणारा खुलासा

[ad_1] Akanksha Dubey : लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं मार्च महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी पंजाबी गायक समर सिंहला ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी आकांक्षाच्या आईनं समरवर गंभीर आरोप केले होते. या सगळ्यात आता अशी माहिती समोर आली आहे की आकांक्षानं आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. मात्र, असा संशय असल्याचे याचिकेत…

Read More

पिट्याभाई झाले नगरसेवक, ‘सिंगल’ चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1] Asa Nagarsevak Hava Song : आपल्या दमदार अभिनयाने कायम चर्चेत राहणारे अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई लवकरच नगरसेवक म्हणून कार्यरत होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. अभिनय सोडून पिट्याभाई  राजकारणात का सक्रिय होतायेत? हा  प्रश्न तुम्हाला  ही पडला असलेच? तर  हे ‘नगरसेवक’ पद  त्यांनी आपल्या आगामी  ‘सिंगल’ या चित्रपटासाठी  स्वीकारलं आहे.  या चित्रपटात…

Read More

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?

[ad_1] Gadkari Movie : नितीन गडकरी… देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटाचं टिझर पोस्टर सोशल मीडियावर…

Read More

VIRAL VIDEO : केस ओढले अन्… लोकप्रिय गायकाच्या कॉन्सर्टमध्ये मुलींची फ्रीस्टाईल हाणामारी

[ad_1] Girls Fight Video : सेलिब्रिटी किंवा सिंगर आणि रॅपरचा कॉन्सर्ट असेल तर तिथे काहीना काही होतं. त्यामुळे तो कॉन्सर्ट हा बराच काळ चर्चेत असतो. अशीच काहीशी गोष्ट ही लोकप्रिय बॉलिवूड गायक अंकित तिवारीच्या कॉन्सर्टमध्ये घडला आहे. अंकित तिवारीचा बिहारच्या कटिहर येथे परफॉर्मन्स करत असताना तिथे दोन मुलींमध्ये महायुद्ध झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंच सगळ्यांचे लक्ष…

Read More

रजनीकांत यांच्या ‘जेलर’नं बॉक्स ऑफिसवर 4 दिवसात केली 300 कोटींची कमाई!

[ad_1] Jailer Box Office Collection Day 4: दाक्षिणात्य अभिनेता आणि थलैवा रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता चार दिवस झाले आहेत. तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहेत. चित्रपटानं पहिल्या दिवशी गुरुवारी बंपर ओपनिंग केली. चार दिवसात जेलरनं वर्ल्ड वाइड 300 कोटींचा आकडा पार केला आहे. पण…

Read More

शाहरुख खानकडून फॅनला चक्क शिवीगाळ! म्हणाला, ‘तेरी…’

[ad_1] Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.  त्याच्या जवान या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. तर काल अचानक शाहरुखनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांशी संपर्क साधला आहे. यावेळी शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यापैकी एका चाहत्यानं शाहरुखला शिवीगाळ करण्यास सांगितले. शाहरुखनं…

Read More

नीना गुप्ता यांच्या बोल्ड अंदाजाची नेटकऱ्यांना भुरळ, Video पाहून कमेंट करत म्हणाले…

[ad_1] Neena Gupta Bold Look : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टही काही मेसेज देऊन जातात. इतकंच नाही तर त्यांच्या अनेक पोस्ट इतक्या मजेशीर असतात की अनेक नेटकरी त्याला रीपिट पाहतात. याशिवाय या वयातही त्यांची ड्रेसिंग ही प्रेक्षकांना भूरळ पाडणारी आहे. त्यांचा एक नवा लूक समोर आला…

Read More

“मी माझ्या आयुष्यात…”, द ट्रायल सीरिजमध्ये नो किसिंग पॉलिसी मोडण्यावर Kajol चं वक्तव्य चर्चेत

[ad_1] Kajol On No Kissing Policy : बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. काजोलनं या सीरिजसाठी तिची 29 वर्षांची नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. काजोलनं आजवर अनेक रोमॅन्टिक चित्रपट केलेत. पण त्यात तिनं कधीच किस केलं नाही. मात्र, या सीरीजसाठी काजोलनं तिची ही पॉलिसी मोडली आहे.  काजोलनं या सीरिजसाठी तिची…

Read More