करीना कपूरनं सर्वात खास व्यक्तीला कायमचं गमावलं… वडीलच ठरले कारण?
[ad_1] मुंबई : करीना कपूर ही बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने अनेक हीट चित्रपट केले आहेत. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु सध्या करिना कपूरची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. एक धक्कादाय माहिती समोर येत आहे की, करीच्या जवळच्या व्यक्तीने गाझियाबादमध्ये आत्महत्या केली आहे. 11 व्या मजल्यावरुन उडी मारली, ज्यानंतर तिला जवळील रुग्णालयात…