Headlines

Fact Check : इम्रान हाश्मी आणि सनी लिओनला आहे मुलगा? बिहारमध्ये घेतोय शिक्षण…

[ad_1] मुंबई : सनी लिओनी  (Sunny Leone) आणि इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) मुलगा बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये शिकत आहे. तुम्हाला हे ऐकून जरा विचित्र वाटत असेल ना? होय पण हे खरं आहे. तथापि, प्रकरण थोडे वेगळे आहे. बिहारमध्ये बीए ऑनर्स द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थ्याने गैरप्रकार करत फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिल्याने कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली आहे. वास्तविक, बिहारच्या…

Read More

बिहारमध्ये इम्रान हाश्मी आणि सनी लियोनीचा मुलगा? नक्की काय आहे प्रकरण…

[ad_1] मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींच्या चर्चा कायम रंगत असतात. अता एका गंभीर गोष्टीमुळे सीरियल किसर म्हणून ओळख असलेला अभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री सनी लिओनी तुफान चर्चेत आले आहेत. बिहारमधील मुजफ्फरपूरमधील एका विद्यार्थाने सनी आणि इम्रान त्याचे आई-वडील असल्याचं सांगितलं आहे.   विद्यार्थाने परीक्षा फॉर्म भरताना वडिलांच्या जागी इम्रान हाश्मी आणि आईच्या जागी सनीचं नाव लिहिलं…

Read More