Headlines

EPFO कडून 15 हजारांपेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी

मुंबई : कर्मचारी वर्गासाठी एक महत्वाती बातमी समोर आली आहे. यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही 15 हजारांपेक्षा जास्त मूळ पगार मिळवणाऱ्या आणि कर्मचारी पेन्शन योजना-1995 (EPS-95) अंतर्गत अनिवार्यपणे समाविष्ट नसलेल्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा विचार करत आहे. सध्या, संघटित क्षेत्रातील जे कर्मचारी आणि ज्यांचे मूळ पगार (मूलभूत वेतन…

Read More