फोनमध्ये नेटवर्क नाही पण, अर्जेंट Mail पाठवायचाय ? असे होईल काम, पाहा टिप्स
[ad_1] नवी दिल्ली: Gmail Without Internet : Google चे Gmail सर्वात जास्त वापरले जाणारे ईमेल प्लॅटफॉर्म आहे. जीमेल सेवा खूप लोकप्रिय आहे. पण, वापरण्यासाठी इंटरनेट नेटवर्क कनेक्टिव्हिटी आवश्यक असते आणि त्याशिवाय जीमेल वापरता येत नाही. पण, तुम्हाला माहितेय का ? इंटरनेटशिवाय देखील Gmail सहज वापरता येते. ही सुविधा अशा युजर्ससाठी अतिशय सोयीस्कर आहे ज्यांना त्वरित…