Headlines

पाकिस्तानी अभिनेत्याचा हॉलीवूडच्या अभिनेत्रीला Kiss, सोशल मीडियावर खळबळ

मुंबई : नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय शो पैकी एक ‘द क्राउन’ चा सीझन 5 (The Crown season 5) स्ट्रीम झालाय. द क्राऊन मध्ये ब्रिटीश राणी एलिझाबेथ II आणि तिच्या कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. शोच्या पाचव्या सीझनमध्ये प्रिन्स चार्ल्स (आताचा राजा चार्ल्स तिसरा) आणि राजकुमारी डायना यांचा विवाह आणि घटस्फोट याची कथा आहे. हुमायू सईद आणि एलिझाबेथ…

Read More