तू केवढा मी केवढा… जेव्हा हत्तीवर हल्ला करायला गेलेल्या सिंहाची होते फजिती, पाहा व्हिडीओ

मुंबई : सिंह हा जंगलाचा राजा आहे. एवढेच नाही तर जंगलातील सर्वात धोकादायक शिकारी देखील आहे. त्याने जर कोणाची शिकार करायची ठरवलं की, तो प्राणी गेलाच. त्याच्या हातातून तो प्राणी सुटणं अशक्यचं. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंहाला शिकार करणं महागात पडलं. हा व्हिडीओ हत्ती आणि सिंहीणीच्या लढाईचा आहे. यामध्ये…

Read More