Headlines

‘तेलंगणमधला विजय काँग्रेसचा नसून..’; राम गोपाल वर्मांनी राहुल, सोनिया गांधींना सुनावलं! म्हणाले, ‘नशीब समजा..’

[ad_1] Assembly Elections 2023 Director Slams Congress: तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी लागले. तेलंगण वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवलं. राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. मात्र तेलंगणमध्ये रेवंथ रेड्डींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने एकहाती विजय मिळवला. मात्र आता या विजयावरुन प्रसिद्ध दिग्दर्शकाने राहुल गांधी…

Read More

controversy erupted after election commission rejected two and half lakh affidavit of thackeray group zws 70

[ad_1] नागपूर  : सध्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने ठाकरे गटाचे अडिच  लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याचे वृत्त बाहेर आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी मात्र वृत्तवाहिन्यांशी बोलताना हे वृत्त फेटाळले. शिवसेनेत फूट पडल्यावर आमचीच शिवसेना खरी असा दावा उद्धव ठाकरे…

Read More

ठाकरे गटाची प्रतिज्ञापत्रं बाद झाल्याच्या वृत्तावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “स्वत:च्या समाधानासाठी…” | BJP Devendra Fadnavis on reports of Election Commission rejects affidavits of Uddhav Thackeray Faction sgy 87

[ad_1] राज्यात सध्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ठाकरे गटाचे वकील विवेक सिंग यांनी मात्र ‘एबीपी माझा’शी बोलताना हे वृत्त फेटाळलं आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर…

Read More

ठाकरे गटाला मोठा धक्का, निवडणूक आयोगाकडून अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद, फडणवीस म्हणाले… | Shinde vs Thackeray Election Commission blow to Uddhav Thackeray camp as affidavits rejected sgy 87

[ad_1] ‘खरी शिवसेना कोण’ यावरुन ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सध्या संघर्ष सुरु आहे. सुप्रीम कोर्टानंतर ही लढाई निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली असून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मात्र पक्षचिन्ह आणि नावावरुन ही लढाई सुरु असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद झाल्याची माहिती मिळत आहे. आयागोसमोर आपली…

Read More

MIM will contest Gujarat assembly elections MP Imtiaz Jalil msr 87

[ad_1] गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभांचा कार्यकाळ येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नुकताच हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तर गुजरातच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडे आहे. भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमधील…

Read More

bjp ashish shelar replied to samana editorial on bjp and shinde group andheri by election spb 94

[ad_1] अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी यावरून शिंदे गट-भाजपा आणि ठाकरे गटात होणारे आरोप-प्रत्यारोप, टीका-टीप्पणी अद्यापही सुरू आहेत. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपा-शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हेही वाचा…

Read More

chandrakant patil statement on andheri by election decision by bjp to withdrws candidate spb 94

[ad_1] मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या आवाहनानंतर भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं आहे. यावरून विरोधकांनी भाजपावर टीका करत भाजपाला या पोटनिवडणुकीत पराभवाची भीती होती. त्यामुळेच राज ठाकरेंच्या पत्राचे कारण देऊन माघार घेण्यात आली असा आरोप केला आहे. दरम्यान, या आरोपावर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोणत्याही पक्षाने किंवा…

Read More

Manisha Kayande statement after bjp withdrws candidate From andheri by election spb 94

[ad_1] मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयावरून ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजपावर टीका केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेणं ही केवळ खेळी असून याद्वारे ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याचे काम करण्यात आलं, असा त्यांनी केला आहे. हेही वाचा –…

Read More

anil parab reaction after Bjp withdrws candidate andheri by election spb 94

[ad_1] अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, भाजपाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. राज्याची संस्कृती आणि परंपरा जपण्याची ही वेळ होती. त्याला भाजपाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले. हेही…

Read More

mns sandeep deshpande criticized uddhav thakeray on andheri bypoll spb 94

[ad_1] अंधेरी पोटनिवडणुकीवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केलेल्या कामांवर मतं न मागता ठाकरे गटाकडून केवळ सहानुभूतीचे राजकारण केले जात आहे. तसेच जाणीवपूर्वक मराठी गुजराती असा वाद निर्माण केल्या जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. हेही वाचा – “उद्धव ठाकरेंची मशाल विझवणार”, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान, “रुपयाप्रमाणे…

Read More