Headlines

एकता कपूर लग्नाशिवाय कशी झाली आई; लग्न न होण्यामागे वडील जितेंद्र जबाबदार?

मुंबई : आजच्या काळात बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये क्वचितच कोणी असेल ज्याला एकता कपूर हे नाव माहित नसेल. यामागे दोन कारणं आहेत, एक म्हणजे एकता कपूर ही बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र यांची मुलगी आहे आणि दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकता कपूर ही आजच्या काळातली एक मोठी निर्माती आहे जिने अनेक सुपरहिट शोजची निर्मिती केली आहे….

Read More