Headlines

‘या’ फोटोत असलेले 8 स्टार किड्स कोण, तुम्ही ओळखू शकता का?

[ad_1] Reena Roy with Bollywood’s Famous Star Kids : बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय यांनी 70-80 चं दशक गाजवलं आहे. रीना यांनी 1972 मध्ये आलेला चित्रपट ‘जरूरत’ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रीना यांनी आजवर अनेक चित्रपट केले. त्यात ‘काली चरण’, ‘आदमी खिलौना है’, ‘प्यासा सावन’, ‘आशा’, ‘नसीब’ हे चित्रपट आहेत. 19 वर्षांच्या असताना त्यांनी पहिला चित्रपट केला…

Read More

अतरंगी फॅशनची जादू चालली; एकताच्या चित्रपटातून उर्फी जावेदची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

[ad_1] Urfi Javed Debut In Bollywood: आपल्या आगळ्या-वेगळ्या फॅशन सेन्सने आणि बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) लवकरच मोठ्या पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. बिग बॉस ओटीटीचे (Bigg Boss OTT) पहिले पर्व गाजवल्यानंतर उर्फी सोशल मीडियावर तिच्या कपड्यांमुळं चर्चेत होती. तिच्या विचित्र फॅशनमुळं तीला ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत उर्फीने तिचा…

Read More

Ekta Kapoor : “तुम्ही तरुणांची…”, सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारलं!

[ad_1] Supreme Court on Ekta Kapoor : वेबसिरीज XXX मधील आक्षेपार्ह मजकूरासाठी सुप्रीम कोर्टाने प्रोड्यूसर एकता कपूरला (Ekta Kapoor) फटकारलं आहे. तुम्ही देशातील तरुण पिढीची मनं दुषित करत आहात, असं न्यायालयानं म्हटलं आहे. बेगुसरायच्या स्थानिक कोर्टाने जारी केलेल्या वॉरंटला आव्हान देणार्‍या एकता कपूरच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ही टिप्पणी केली.  तुम्ही देशातील तरुण…

Read More

एकता कपूर लग्नाशिवाय कशी झाली आई; लग्न न होण्यामागे वडील जितेंद्र जबाबदार?

[ad_1] मुंबई : आजच्या काळात बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये क्वचितच कोणी असेल ज्याला एकता कपूर हे नाव माहित नसेल. यामागे दोन कारणं आहेत, एक म्हणजे एकता कपूर ही बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र यांची मुलगी आहे आणि दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकता कपूर ही आजच्या काळातली एक मोठी निर्माती आहे जिने अनेक सुपरहिट शोजची निर्मिती केली…

Read More

एक वर्षापूर्वीचं ‘ते’ प्रकरण कपूर कुटुंबाला भोवणार; एकता कपूर आणि आई शोभा यांना अटक वॉरंट जारी

[ad_1] मुंबई : छोट्या पडद्याची क्वीन चित्रपट आणि मालिका निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे एकता आणि तिच्या आईच्या अडचणीतच मोठी वाढ झाली आहे. हे वॉरंट एकताच्या XXX सीजन 2 या वेब सीरिज विरोधात जारी करण्यात आलं आहे. बेगुसराय कोर्टाने एकता आणि…

Read More

वडिलांच्या एका अटीखातर एकता कपूर 47 व्या वर्षीही अविवाहित; कारण असं, ज्याचा विचारही करणं अशक्य

[ad_1] मुंबई : मालिका आणि चित्रपटांच्या विश्वात भारतामध्ये काही निर्मिती संस्थांना मानाचं स्थान आहे. बरेच कलाकार घडवण्याचं काम या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यातलंच एक नाव म्हणजे ‘बालाजी टेलिफिल्म्स’. अभिनेते जितेंद्र यांच्या लेकिनं स्वबळावर या निर्मितीसंस्थेला मोठं केलं.  एकता कपूर हिनं जीवनातील बराच काळ तिच्या कामाला वाहिला. निर्मिती संस्थेला मोठं केलं, बरेच कलाकार…

Read More

कंगना रणौत पुन्हा एकदा अडचणीत, हायकोर्टानं फटकारलं

[ad_1] मुंबई: अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एकता कपूर आणि कंगना रणौत नुकताच आलेला लॉक अप शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शो विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. हा शो 27 फेब्रुवारीला येणार होता. मात्र आता कदाचित त्याच्या तारखा पुढे जाण्याची शक्यता आहे.  एका याचिकाकर्त्याने या…

Read More

एकता कपूरच्या ओटीटी प्लॅटफॉर्मने अनेकदा तोडल्या सगळ्या मर्यादा, ‘या’ वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्सचा भडीमार

[ad_1] मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड सीनचा कायमच भडीमार असतो. एकता कपूरचे ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे ऑल्ट बालाजीवर बोल्ड सीन भरपूर आहे. या प्लॅटफॉर्मने सगळ्या मर्यादा तोडल्या आहेत.  ऑल्ट बालाजीवर अश्लिल कंटेंट  सिनेमाघरात जाण्यापेक्षा घरीच बसून सिनेमे आणि वेब सीरिज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल असतो. ओटीटी प्लॅटफॉर्मकडे याबाबतच माध्यम म्हणून पाहिलं जातं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्यात एक…

Read More

Ekta Kapoor Kidnap, अज्ञात व्यक्तींनी बंदुक दाखवत बसवलं गाडीत

[ad_1] मुंबई : एकता कपूर ही मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. एक असा काळ होता, जेव्हा स्टार चॅनलवरती एकता कपुरचेच सिरियल्स पाहिले जायचे. तिच्या अनेक सिरियल्सनी घराघरात राज्य केलं आहे. यानंतर एकता कपूर वेब सिरीज बनवु लागली. त्या देखील लोकांना आवडू लागल्या. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. परंतु आता एकता कपूर चर्चेत आहे ती,…

Read More