मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिदे यांच्या नावाची घोषणा, गोव्यातील आमदारांचा एकच जल्लोष
[ad_1] मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर गोव्यातील शिंदेच्या आमदारांनी हॉटेलमध्य़े तुफान डान्स करून एकचं जल्लोष केला. आमदारांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आता समोर आला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस…