“…त्यावेळी खऱ्या अर्थाने ‘इनकमिंग’ पाहायला मिळेल”, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचं वक्तव्य | Tanaji Sawant claim many leaders will join Eknath Shinde group in upcoming days

राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी लवकरच शिंदे गटात मोठ्या संख्येने राजकीय नेते सहभागी होतील असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या हस्ते बुबने चाळ येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांचं सोलापूर शहरात जंगी स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रियदर्शन साठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेशही केला. हाच धागा…

Read More