‘हा’ शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : Uddhav Thackeray Live : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे आज सेना भवनात दाखल झाले. शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्याने नव्याने पक्षबांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असून पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी…

Read More

राज्यात शिंदे सरकार! महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोण आहेत?

मुंबई : सत्तासंघर्षाला अखेर विराम लागण्याची चिन्हं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी…

Read More