Video: “तुम्ही मला…”; गुवाहाटीचा उल्लेख करत चिमुकलीने अशी काही मागणी केली की मुख्यमंत्री शिंदे नि:शब्द झाले अन्… | little girl ask promise from CM Eknath Shinde that he will take her for trip to guwahati in Diwali vacation scsg 91

महाविकास आघाडीमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी स्वपक्षाविरोधात बंड केलं. त्यानंतर १० दिवसांमध्ये सत्तापालट होऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. महाराष्ट्राबरोबरच देशभरामध्ये चर्चेत राहिलेलं हे सत्तांतरण अजूनही चर्चेत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर परिस्थितीच्या दौऱ्यापासून ते अगदी दिल्ली दौऱ्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. त्यातही मुख्यमंत्री शिंदेंचे वारकऱ्यांना मदत करण्यापासून ते पूर…

Read More

‘संजय राऊत यांनी 56 वर्षांचा स्वाभिमान बारामतीच्या दावणीला बांधला’ शिवसेनेच्या माजी मंत्र्याची टीका

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच पुणे जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. पुण्यातील शिवसेनेचे निष्ठावान समजले जाणारे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी देखील पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत संजय राऊत, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे….

Read More