Headlines

‘संजय राऊत यांनी 56 वर्षांचा स्वाभिमान बारामतीच्या दावणीला बांधला’ शिवसेनेच्या माजी मंत्र्याची टीका

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच पुणे जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. पुण्यातील शिवसेनेचे निष्ठावान समजले जाणारे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी देखील पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत संजय राऊत, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे….

Read More