Headlines

“…म्हणून खडसे माझ्या आणि फडणवीसांच्या कानात काय म्हणाले ते सांगावं लागतं”, गिरीश महाजनांचं वक्तव्य | Girish Mahajan comment on Eknath Khadse whispering in Devendra Fadnavis ears

[ad_1] भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली. “एकनाथ खडसे आमच्या कानात काय सांगतात ते लोकांपर्यंत न्यायची गरज नाही. मात्र, ते इतकं बोलत असल्याने सांगावं लागतं,” असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते सोमवारी (३ ऑक्टोबर) पहिल्यांदाच धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले….

Read More