Headlines

अखेर सस्पेन्स संपला! अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच; खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले… | eknath khadse statement on speculation of joining bjp and meeting with amit shah rmm 97

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाहांनी एकनाथ खडसेंची भेट नाकारली, त्यांना तीन तास कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करायला लावली किंवा एकनाथ खडसे भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत, अशा विविध चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या सर्व चर्चेदरम्यान, एकनाथ खडसे यांनी स्वत:च स्पष्टीकरण…

Read More