Headlines

eknath khadse slams girish mahajan bjp jalgao politics

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून जळगावमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना सुरू असताना जळगावमध्ये मात्र एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा थेट सामना होताना पाहायला मिळत आहे. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या…

Read More

“सत्ता आणण्यात ते यशस्वी, मात्र रामराज्य…” एकनाथ खडसेंची एकनाथ शिंदेंवर टीका | eknath khadse criticizes eknath shinde said he is not able to bring ram rajya in maharashtra

[ad_1] भोसरी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याची फेरचौकशी करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत. याच कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खडसे यांनी माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा यापूर्वीच केलेला आहे. दरम्यान खडसे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात सत्ता आणण्यात यशस्वी झाले आहेत….

Read More

anxiety among Shinde group MLA due to late cabinate expansion said ncp leader Eknath Khadse शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदार अस्वस्थ; मंत्रिमंडळ विस्तारावरुन एकनाथ खडसेंचं विधान, म्हणाले, “सर्व आमदार तर…”

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाची वाट पाहत असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केलं आहे. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत” असे खडसे यांनी म्हटले आहे. १२० कोटींच्या कर्जामुळे रितेश-जेनेलिया अडचणीत?…

Read More

खडसेंची न्यायालयात धाव, पोलिसांकडून जळगाव सहकारी दुध संघात १ कोटी १५ लाखांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल | FIR register in corruption in Jalgaon Sahkari Dudh Sangh after Eknath Khadse move to court

[ad_1] जळगाव जिल्हा सहकारी दुध संघ येथील १ कोटी १५ लाख रुपये किमतीचे १४ मेट्रिक टन लोणी व ९ टन दुध पावडर चोरी आणि अपहाराची गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, त्यानंतरही पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल…

Read More

Eknath Khadse reacted to the controversy between Eknath Shinde and Uddhav Thackeray msr 87

[ad_1] शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारही कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला, पक्षाचे नाव, चिन्ह यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली. प्रकरण न्यायालायत गेले आणि आता अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना शिवसेनेचे मूळ धनुष्यबाण…

Read More

ncp eknath khadse slams cm eknath shinde group shivsena party symbol frozen

[ad_1] शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असेललं ‘धनुष्यबाण’ निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंकडून एकमेकांना यासाठी जबाबदार धरलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटासोबतच शिवसेनेलाही सुनावलं आहे. तसेच, राज्यात गेल्या ३०-४० वर्षांत अशा घडामोडी कधीही पाहिल्या नाहीत, असंही ते…

Read More

अखेर सस्पेन्स संपला! अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच; खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले… | eknath khadse statement on speculation of joining bjp and meeting with amit shah rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाहांनी एकनाथ खडसेंची भेट नाकारली, त्यांना तीन तास कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करायला लावली किंवा एकनाथ खडसे भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत, अशा विविध चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या सर्व चर्चेदरम्यान, एकनाथ खडसे यांनी स्वत:च…

Read More

“आता मिटवायचं काय राहिलं?” गिरिश महाजनांच्या ‘मिटवून टाकू’च्या दाव्यानंतर एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण, म्हणाले…| eknath khadse denied girish mahajan claims of meeting with amit shah and devendra fadnavis

[ad_1] राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी भेट नाकारल्याचे म्हटले जात असताना भाजापाचे नेते तथा मंत्री गिरिश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट घेत एकदा बसून सर्व मिटवून टाकुया अशी विचारणा केली होती, असे गिरिश महाजन म्हणाले आहेत. मात्र महाजनांचा हा दावा एकनाथ…

Read More

“…तर उद्याच सरकार कोसळेल” एकनाथ खडसेंच्या विधानावर गिरीश महाजनांचा टोला, म्हणाले… | BJP leader Girish mahajan on eknath khadse statement cabinet expansion rmm 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी अलीकडेच मंत्रीमंडळ विस्तारावरून मोठं विधान केलं होतं. राज्यात आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर उद्या सरकार कोसळेल. त्यामुळे राज्यात सरकार कोसळण्याच्या १५ आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं विधान एकनाथ खडसेंनी केलं होतं. एकनाथ खडसेंच्या विधानाचा भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एकनाथ खडसे यांनी…

Read More

devendra fadnavis on eknath khadse meeting amit shah joing bjp

[ad_1] एकनाथ खडसे यांनी जाहीर सभेमध्ये भाजपावर, देवेंद्र फडणवासांवर आणि पक्षातील इतर नेत्यांवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याला आता बराच काळ उलटला आहे. एकीकडे राज्यात भाजपा पुन्हा सत्तेत आली असताना विरोधी पक्षात असलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात एकनाथ खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी भाजपा अध्यक्ष अमित शाह…

Read More