Headlines

शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांचा कार्यगट ; मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांचा समावेश

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात केवळ फाईलीत अडकून पडलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक दिनी केली होती. सर्व…

Read More