Headlines

कचरा वेचणाऱ्या मुलांच्या जीवनात शिक्षणाची नवी पहाट ; निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसेंची संकल्पना

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता अकोला : अकोल्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर अंधकारमय आयुष्य जगणाऱ्या मुलांच्या जीवनात शिक्षणाची नवी पहाट उजाडली. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या संकल्पनेतून संस्कार वर्ग चालविण्यात येतात. या वर्गात अगदी नर्सरीपासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. कचरा वेचून जीवन जगणारे वंचित, गरजू मुले आता ‘हम होंगे कामयाब’ म्हणत उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उराशी…

Read More