शरद पवार संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता | sharad pawar may meet to sanjay raut family in mumbai

कथित पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत. राऊतांवरील कारवाईनंतर संपूर्ण राज्यात शिवसैनिकांनी आंदोलने करून भाजपा तसेच ईडीविरोधात घोषणाबाजी केली होती. तर विरोधात असणाऱ्या शिवसेना पक्षासहित काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने या कारवाईवर आक्षेप नोंदवला होता. राष्ट्रवादीचे अक्ष्यक्ष शरद पवार यांनी मात्र या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही नसू ते आज (५…

Read More

संजय राऊतांवरील कारवाईवर शरद पवार मौन का? सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर, म्हणाल्या… | supriya sule comment over silence of sharad pawar after sanjay raut arrest by ed

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून त्यांना येत्या ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राऊतांच्या अटकेनंतर निषेध व्यक्त केला आहे. राऊतांवरील कारवाईवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असल्या तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी…

Read More

उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेताच फडणवीसांनी दिली चार शब्दांची प्रतिक्रिया, म्हणाले… | devendra fadnavis comment on uddhav thackeray meeting with sanjay raut family

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. याआधी रविवारी (३१ जुलै) ईडीने राऊतांच्या मैत्री या बंगल्यावर छापेमारी करत कागदपत्रांची तपासणी केली. तसेच या छापेमारीदरम्यान संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. राऊतांवरील या कारवाईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच या संकटकाळात मी तुमच्या सोबत…

Read More

“संजय राऊतांचा मला अभिमान, काळ तुमच्यासोबतही…” ईडीच्या कारवाईनंतर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा | uddhav thackeray said proud of sanjay raut after ed arrests criticize bjp and eknath shinde group

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. राऊतांना अटक झालेली असताना आता उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी तसेच भाजपावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्याबद्दल मला अभिमान आहे. ते शरण जाऊ शकले असते पण गेले नाहीत. सध्याचे राजकारण घृणास्पद झालेले आहे. निर्घृणपणे वागू…

Read More

राऊतांच्या घरातील नोटांवर मुख्यमंत्री शिंदेचं नाव असल्यावरुन प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या हसत म्हणाले, “मी…” | kirit somaiya enforcement Directorate raid on sanjay Raut Home Name of CM Eknath Shinde on Cash recover scsg 91

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या साडेअकरा लाखांपैकी १० लाख रुपयांचा संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी असल्याच्या बातम्यांवर भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी सूचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे. रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अटक केली. राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. ईडीला राऊत यांच्या घरी…

Read More

मोठी बातमी! संजय राऊतांच्या घरात ‘ईडी’ला सापडलेल्या नोटांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव | sanjay Raut Home in bhandup enforcement Directorate raid Name of CM Eknath Shinde on Cash recover scsg 91

शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अटक केली. राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. ईडीला राऊत यांच्या घरी सापडलेल्या रोख रक्कमेसंदर्भातही एक मोठा खुलासा समोर आल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. नक्की वाचा >> संजय राऊत यांच्या अटकेस कारणीभूत ठरलेलं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण…

Read More

“राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी…”; राऊतांविरोधातील कारवाईचा उल्लेख करत सेनेचा भाजपावर हल्लाबोल | Shivsena Claims ED Raid on Sanjay Raut Home to divert attention from governor bhagat singh koshyaris statement on marathi people scsg 91

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केल्यावर आधी राऊत यांच्या निवासस्थानी आणि नंतर बेलार्ड पिअर येथील ईडीच्या कार्यालयात बऱ्याच तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना अटक करण्यात आली. राऊत यांच्याविरोधात करण्यात आलेली ही कारवाई राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या…

Read More

मोठी बातमी! ईडीच्या छापेमारीत संजय राऊतांच्या घरी सापडली रोकड! | ed officials seized 11 and half lakh rupees from shiv sena leader sanjay raut home in raid

तब्बल ९ तास चौकशी आणि छापेमारी केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. त्यांना अटक केली जाण्याची दाट शक्यता आहे. ईडीने आपल्या या कारवाईत नेमका काय तपास केला? असे सातत्याने विचारले जात आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने आपल्या या कारवाईत संजय राऊतांच्या घरी साडे अकरा लाख रुपयांची रोकड सापडली असून ईडीने ही…

Read More

Ujjwal Nikam : संजय राऊतांना ईडीने घेतले ताब्यात, आता पुढची कायदेशीर प्रक्रिया काय? राऊतांवर कोणती कारवाई होणार? | ed detains sanjay raut what is legal procedure details information by ujjwal nikam

तब्बल ९ तासांची छापेमारी आणि चौकशीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांवर कोणती कारवाई केली जाणार याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांन सविस्तर माहिती दिली आहे. संजय राऊतांना आात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर राऊत दाद…

Read More

संजय राऊतांच्या कारवाईवर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “लज्जा, शरम…” | uddhav thackeray criticizes ed and bjp over ed raid on sanjay raut house

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर आज (३१ जुलै) रोजी छापा टाकला. ईडीच्या या कारवाईनंतर आज सकाळपासून संजय राऊतांची चौकशी केली जात आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राऊतांवरील कारवाईवर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे कारस्थान लज्जा आणि शरम सोडून सुरु आहे, अशी प्रतिक्रिया दिली…

Read More