Headlines

संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला, भाऊ सुनिल राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | Sunil Raut first comment on increase in ED custody of brother Sanjay Raut pbs 91

[ad_1] मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांची अडचण वाढली आहे. सेशन कोर्टाने त्यांना पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊतांना आता सोमवारपर्यंत (८ ऑगस्ट) ईडी कोठडीत राहावं लागेल. न्यायालयाच्या या निर्णयावर राऊतांचे भाऊ सुनिल राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच संजय राऊतांना सोमवारपर्यंत जामीन मिळेल,…

Read More