Headlines

होळी खेळताना स्मार्टफोन होऊ शकतो खराब, सेफ्टीसाठी फॉलो करा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

[ad_1] नवी दिल्ली : होळी, धुलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. धुळवड म्हणजेच रंगपंचमी खेळण्याची तुम्हाला देखील आवड असल्यास या निमित्ताने काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यातही प्रामुख्याने स्मार्टफोन व अन्य गॅजेट्सची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा मित्र-मैत्रिणींसोबत धुळवड साजरी करताना स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्याने नुकसान होत असते. आपण सर्वचजण रंगपंचमी साजरी. मात्र, स्मार्टफोनची…

Read More