Headlines

E-Shram Card Payment Status: सरकारी पैसे खात्यात यायला सुरुवात, असं चेक करा

नवी दिल्लीः Check E-Shram Card Payment Status: सरकारने श्रमिकाच्या मदतीसाठी ई-श्रम कार्डची सुरुवात केली होती. या कार्ड धारकांना सरकारकडून दर महिन्याला ५०० रुपयांची मदत केली जाते. देशातील जवळपास २८ कोटी लोकांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. सोबत या योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात श्रमिकाचा विमा सुद्धा केला जातो. जर कोणत्याही स्थितीत श्रमिकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या…

Read More