या स्टेप्सला फॉलो करून बनवा E-Shram Card, महिन्याला मिळवा ३ हजार, २ लाखाचा विमा संरक्षणही
[ad_1] नवी दिल्लीःE-Shram Card: भारत सरकारने देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच कामगार वर्गासाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा म्हणजेच ई-श्रम कार्ड आहे. या सरकारी सुविधा अंतर्गत असंघटीट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई-श्रम कार्ड बनवले जाते. ई-श्रम कार्ड स्कीम द्वारे असंगटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात. ई-श्रम कार्डचे…