Headlines

शून्यवर आऊट होताच जेवायला पोहोचला आंद्रे रसेल

[ad_1] मुंबई : कोलकाता विरुद्ध दिल्ली अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात दिल्लीने 4 विकेट्सनं कोलकाताचा पराभव केला. गुरुवारी झालेल्या सामन्यात स्टार ऑलराऊंडर खेळाडू आपल्या फ्लॉप शोसोबत आणखी एका गोष्टीसाठी सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला.  कोलकाताचा स्टार प्लेअर आंद्रे रसेल आधीच गेल्या काही सामन्यात फ्लॉप ठरला. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात शून्यवर आऊट झाल्यानंतर तो थेट जेवायला पोहोचला….

Read More