Headlines

IRE vs IND, 2nd T20I : दीपक हुड्डाचा धमाका, आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात वादळी शतक

डबलिन : टीम इंडियाचा युवा बॅट्समन दीपक हुड्डाने (Deepak Hudda) आपल्या टी 20 कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात वादळी शतक झळकावलं आहे. हुड्डाने आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात अवघ्या 54 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. या शतकासह हुड्डाने मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. (ire vs ind 2nd t20i team india deepak hooda maiden century against ireland at the…

Read More