भाईजानला मुंबईपेक्षा दुबई वाटते सुरक्षित, असं का म्हणाला Salman Khan?

Salman Khan On Security: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानचा (Salman Khan) किसी का भाई किसी की जान नावाचा चित्रपट प्रदर्शित झालाय. त्यामुळे सध्या सलमानची चर्चा होताना दिसते. मात्र, चित्रपटानं चाहत्यांची निराशा केलीये. गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ केली होती. अशातच सलमान खान…

Read More

Kapil Dev Kicked Out Dawood Ibrahim: …अन् कपिल देव दाऊद इब्राहिमला म्हणाले “चल बाहेर निघ”

Kapil Dev Kicked Out Dawood Ibrahim From Dressing Room: भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममधील (Dressing Room) किस्से कायमच चर्चेत असतात. खेळाडूंमध्ये झालेल्या गप्पा, वाद, हामरीतुमरी, रॅगिंग, मस्ती आणि गंमतीजंमती खेळाडूंच्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी ड्रेसिंग रुमशी निगडीत असतात. मात्र 17 एप्रिल 1986 रोजी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये (Team India Dressing Room) असं काही घडलं की हा…

Read More

SL vs PAK: दुबईमध्ये भारतीय फॅन्ससोबत गैरवर्तन, VIDEO आला समोर

दुबई : आशिया कपचा (Asia cup 2022) प्रमुख दावेदार असलेल्या बलाढ्य पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंकेने (SL vs PAK) सहाव्यांदा आशिया कपवर नाव कोरले. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या श्रीलंकेसाठी हा सर्वांत मोठा विजय होता. या फायनल सामन्यातील अनेक गोष्टी चर्चेत राहील्या. मात्र सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरलेली गोष्ट म्हणजे भारतीय फॅन्ससोबत झालेलं गैरवर्तन. नेमकं या घटनेत भारतीय…

Read More

VIDEO : पाकिस्तानच्या Asif Ali ने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

Pakistan vs Afghanistan : आशिया कप टी-20 स्पर्धेतील (Asia Cup 2022) ‘सुपर फोर (Super 4) सामन्यात पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानचा (Pakistan vs Afghanistan) एका विकेटने पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने अंतिम फेरीतील तिकीट निश्चित केलं. या सामन्यादरम्यान गदारोळ झाला. सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. पाकिस्तानच्या बॅट्समनने आऊट झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या बॉलरवर बॅट उगारली. या सर्व घटनेचा…

Read More

India vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्ध सामन्यासाठी Team India अशी असेल संभाव्य प्लेईंग XI

मुंबई : आशिया कपच्या (Asia Cup 2022) सुपर 4 मध्ये पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भारताचा पुढील सामना श्रीलंका (India vs Sri Lanka) संघाशी होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरो असा असणार आहे. कारण हा सामना जिंकल्यास भारताच्या अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम राहतील. दरम्यान या सामन्यासाठी भारताची (Team India) प्लेईंग XI कशी…

Read More

India Asia Cup T20: अर्शदीप सिंहला व्हिलन बनवण्याचा पाकिस्तानचा ‘ना पाक’ प्रयत्न

Pakistan beat India Asia Cup T20 : एशिया कप स्पर्धेत आता Super-4 सामन्यांना सुरुवात झाली आहे. सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा (India vs Pakistan) 5 विकेटने पराभव केला. पण या सामन्यानंतर सोशल मीडियावर फेक न्यूज चालवून भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध खराब करण्याचे प्रयत्न काही जणांकडून सुरु करण्यात आले आहेत. (Pakistan fans running propaganda…

Read More

IND vs PAK : भारत-पाक आठवड्याभरात पुन्हा भिडणार, कोण जिंकणार?

यूएई : आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकत्र भिडणार आहेत. या उभयसंघात रविवारी 4 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. आठवड्याभरात दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. सुपर 4 (Super 4 Round) राउंडमधील हा सामना असणार आहे. साखळी फेरीतील सामना 27 ऑगस्टला झाला होता….

Read More

Asia Cup 2022: टी-20 संघातून KL Rahul ला डच्चू? ‘हा’ खेळाडू होणार भारताचा नवा उपकर्णधार?

Asia Cup 2022: भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल (KL Rahul) बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजतोय. त्याच्या बॅटमधून धावा निघणं कठीण झालं आहे. त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी (Team India) प्रमुख समस्या बनलीय. अनेक दिग्गज खेळाडूंनीही त्याच्या धीम्या फलंदाजीवर निशाणा साधलाय. केएल राहुलला संघातून बाहेर बसवण्याची मागणी होत आहे. अशातच आता केएल राहुलऐवजी टीम इंडियातल्या एका खेळाडूला…

Read More

Team India: भारतीय क्रिकेट टीमला मोठा धक्का, दुखापतीमुळे ‘हा’ वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर

New Zealand A Tour Of India : एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) टीम इंडिया (Team India) दमदार कामगिरी करत आहे. तर दुसरीकडे ‘न्यूझीलंड ए’ (New Zealand-A) संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. भारत ए (India A) आणि न्यूझीलंड ए संघात तीन चार दिवसीय आणि तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण या…

Read More