Headlines

Driving Licence : देशातील प्रत्येक तिसरे लायसन्स आहे फेक, पाहा कसं चेक करायचं

[ad_1] नवी दिल्लीः नवीन व्हीकल अॅक्ट लागू झाल्यानंतर ट्रॅफिक नियम मोडल्यानंतर मोठा दंड भरावा लागेल. जर कोणतीही व्यक्ती विना ड्रायव्हिंग लायसन्सने वाहन ड्राइव्ह करीत असेल तसेच तुम्हाला जर या गुन्ह्यात पकडले गेले असेल तर ५ हजार रुपयाचा दंड द्यावा लागू शकतो. यासोबतच ३ महिन्याच्या जेलची शिक्षा सुद्धा होऊ शकते. त्याच पद्धतीने फेक ड्रायविंग लायसन्सने वाहन…

Read More