Headlines

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा अजून एका मोठ्या पुरस्काराने होणार सन्मान

Sangeet Natak Academy Award 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा संगीत, नृत्य, रंगभूमी, पारंपारिक संगीत/नृत्य/नाट्य अशा विविध क्षेत्रातील 92 कलाकारांना गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक…

Read More

Video : रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही! Bharat Jadhav ने का केली अशी घोषणा?

Bharat Jadhav News : कोकण हे निसर्गरम्य आणि पर्यटनांसाठी सर्वात आवडीचं ठिकाण आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा लोकांना कोकणात फिरायला जायला खूप आवडतं. कोकणातील प्रसिद्ध ठिकाणापैकी एक आहे रत्नागिरी…पण या रत्नागिरीत पुन्हा नाटकाचे शो करणार नाही असा निर्धार अभिनेता भरत जाधव यांनी केला आहे. नेमकं अशी घोषणा करण्यामागे काय घडलं. भरत जाधव एवढे नाराज का…

Read More

प्रेमासाठी वाट्टेल ते! राखीसाठी boyfriend ने घेतली सर्वात महागडी गोष्ट, video एकदा पाहाच

Rakhi Sawant House in Dubai: राखी सावंत सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. नेहमी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेली राखी सावंत सध्या आपल्या लव्ह लाईफमुळे विशेष चर्चेत आहेत. बिझनेसमन आदिल खान याला ती गेल्या काही दिवसांपासून डेट करते आहे. आदिलसह अनेक आजकाल अनेक ठिकाणी स्पॉट होत असते त्यामुळे लोकांमध्येही तिची बरीच क्रेझ आहे. आपला boyfriend आदिलवर राखी प्रेमाचा वर्षाव…

Read More