Headlines

नव्या कुलगुरूंसमोर आव्हाने ; वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणि यांनी पदभार स्वीकारला

[ad_1] आसाराम लोमटे, लोकसत्ता   परभणी : कृषी विद्यापीठाची शेकडो हेक्टर पडीक जमीन, संशोधनाच्या आघाडीवर दिसून येणारी उदासीनता, वेगवेगळय़ा ठेकेदारीसाठी राजकीय कार्यकर्त्यांचा होणारा उपद्रव, वर्षांनुवर्षे त्याच त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले अधिकारी- कर्मचारी असे अनेक अडसर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रगतीच्या वाटेवर आहेत. नवनियुक्त कुलगुरू डॉ. इंद्रमणि यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक नवे संकल्प जाहीर केले…

Read More