Headlines

‘मोठी ब्रा आणि पातळ कंबर हवी’… सोनाक्षी सिन्हाच्या वक्तव्यावर एकच खळबळ

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर चित्रपट बनवले जातात. समाजाला संदेश देण्यासाठीही अनेक चित्रपट बनवले जातात. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा आणखी एक संदेश घेऊन येत आहेत. हुमा आणि सोनाक्षीचा आगामी चित्रपट ‘डबल एक्सएल’चा टीझर रिलीज झाला आहे. दोन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा टीझर शेअर केला आहे. या…

Read More