Headlines

परिकथेमागची गोष्ट… प्रेमभंगानंतर अभिनेत्रीला सापडलं खरं प्रेम, लग्नाचे ते भावनिक क्षण तुम्ही पाहिले?

[ad_1] Wedding – साऊथ सिनेसृष्टीतील सगळ्या सुपरस्टार लग्नाच्या बेडीत अडकले. जेवढी त्यांचा कामाची चर्चा होते तेवढीच या दोघांची प्रेमकहाणी होते. 2015 मधील नानुम राउडी धान या चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) भेटले. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.  या लव्हबर्डने 6 वर्षे डेट केल्यावर 9 जूनला महाबलीपुरममधील एका…

Read More