Headlines

तमिळ सुपरस्टार कमल हासन INDIA आघाडीच्या बाजूनं लढवणार निवडणूक!

Kamal Haasan : लवकरच लोकसभा निवडणूक सुरु होणार आहे. त्याआधीच तमिळनाडूमध्ये युतीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील सत्ताधारी असलेल्या डीएमके आणि राजकारणी, अभिनेता कमल हासन यांच्या मक्कल निधि मैय्यम यांचा पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे. सुत्रांचे म्हणणे आहे की दोघांमध्ये आता जागा वाटपावर अखेर चर्चा सुरु आहे. लवकरच दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची घोषणा…

Read More

अमित शाह यांच्या एक फोननं या राज्यातील सत्तेचं समीकरण बदलणार?

नवी दिल्ली : सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस आणि स्थानिक पक्षांची तिसरी आघाडी अशी चुरस पाहायला मिळणार आहे. भाजप पूर्ण ताकदीनं जिंकण्यासाठी वेगवेगळे मास्टरप्लॅन तयार करत आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक फोन केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका फोनमुळे एका राज्यातील सत्तेचं समीकरण बदलण्याची दाट…

Read More