Headlines

पोलीस अधीक्षक समीर शेख यांची हुतात्मा अधिकाऱ्याच्या आई वडिलां बरोबर दिवाळी

वाई: साताऱ्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हुतात्मा पोलीस अधिकाऱ्याच्या नातीवाईकांसोबत आपली दिवाळी साजरी केली साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून दिवाळीतच समीर शेख यांनी पदभार स्वीकारला. ते गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक होते. शेख यांनी यापूर्वी साताऱ्यात काम केलेले असल्याने व त्यांच्या कामाची ओळख असल्याने सातारकरांनी त्यांच्या नियुक्तीचे उत्साहात स्वागत केले आहे. त्यांनी गडचिरोली येथील…

Read More

IND vs PAK : विराटची बॅट तळपली, दिवाळी खरेदी थांबली

Virat Kohli Diwali shopping : दिवाळी (Diwali 2022) म्हटलं शॉपिंग भरपूर शॉपिंग…बाजारात गेल्या काही दिवसांपासून दिवाळी खरेदीसाठी (Diwali shopping) लोकांनी तोबा गर्दी केली आहे. रस्त्यावर पाय ठेवायला जागा नव्हती. त्यात सोमवारची दिवाळी असल्याने रविवारी तर लोकांनी खरेदीसाठी भारतातील वेगवेगळ्या मार्केट परिसरात एकच खरेदीसाठी रीघ लावली होती. भारतीयांनी रविवारी खरेदीसाठी सकाळी जाणं पसंत केलं. रविवारी विराटच्या…

Read More

Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मीपूजन कसे करावे ? लक्ष्मीपूजन विधी आणि अशी करा मांडणी, पाहा Video

Lakshmi Ganesh Puja Muhurat 2022 : आली माझ्या घरी ही दिवाळी. यंदा छोटी दिवाळी आणि दिवाळी (Diwali 2022 ) एकाच दिवशी आली आहे. पहाटे उठून अभ्यंगस्नान करुन अनेकांनी फराळावर ताव मारला आहे. आता संध्याकाळी लक्ष्मीपूजन करण्यात येईल. देशभरात मोठ्या उत्साहात प्रकाशाचा सण साजरा करण्यात येईल. आज संध्याकाळी अख्खा देश प्रकाशमय होईल. लक्ष्मीपूजन कसे करावे, पूजेसाठी…

Read More

दिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या

Nutritionist : दिवाळी म्हटलं की फटाके, मज्जा मस्ती आलीच पण फराळ देखील त्यात येते. आपण सगळेच दिवाळीत न विचार करता मनसोक्त खातो. आपण फिटनेस सदंर्भातील जे प्लॅन करतो ते प्लॅन सणांच्या काळात पुर्ण होताना दिसत नाहीत. पण जर तुम्ही कलाकारांचे फिटनेस पाहिले तर तुम्हाला या दिवसांमध्ये देखील त्याचं वजन वाढलेलं दिसत नाही. ते नेहमीच फिट…

Read More

रितेश-जेनेलिया अडचणीत, तरीही Diwali Celebrations, पाहा VIDEO

Genelia Dsouza and Ritesh Deshmukh: सध्या सगळीकडेच दिवाळीची धुमधाम सुरू झाली आहे. त्यामुळे आता सेलिब्रेटींमध्येही (Diwali Celebs Party) दिवाळीची जय्यत तयारी दिसून येते आहे. सगळेच सध्या दिवाळी पार्टी मूडमध्ये आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी सेलिब्रेटी दिवाळी सेलिब्रेशन (Diwali Celebrations) सूरू झालं आहे. टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत अनेकांनी दिवाळी पार्ट्यांना हजेरी लावली होती. पार्टीशिवाय बॉलीवूडमध्ये काहीच होत…

Read More

Diwali 2022: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी ‘हे’ करा आणि ‘हे’ करु नका!

Diwali 2022 Vaastu Tips: दिन दिन दिवाळी दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी…दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. टीव्हीवर अनेक वर्षांपासून प्रसिद्ध जाहीरात उठा उठा दिवाळी आली…घरात सुर ऐकायला मिळतं आहे. गृहिणीची साफसफाई आणि फराळाची लगबग सुरु आहे. घरातील इतर मंडळी कंदील, लाईटिंगचं सामान गोळा करत आहेत. तर लहान मुलांमध्ये यावेळी कुठले फटाके फोडणार…

Read More