Headlines

मालिका जगताला हादरा; रोज तुमची मनं जिंकणारी अभिनेत्री बेरोजगार; मनात विचार आला की…

मुंबई : विश्वामध्ये आज अशा अनेक अभिनेत्रींनी काम केलं, किंवा असे बरेच कलाकार आले ज्यांनी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. पण, यश सर्वांच्याच वाट्याला भरभरून आलं, असं नाही. कारण, दमदार पदार्पण होऊनही कलाजगतामध्ये सातत्यानं चांगली कामं मिळवण्य़ात एका लोकप्रिय अभिनेत्रीला प्रचंड अपयशाचा सामना करावा लागला. ही अभिनेत्री आहे, दिव्यांका त्रिपाठी. हल्लीच दिव्यांकानं तिच्या…

Read More