Divya Bharti Death : दिव्या भारती हिच्या मृत्यूच्या रात्री काय घडलं? संपूर्ण कथा उघडकीस आली, पण…

मुंबई : Divya Bharti Death Anniversary : दिव्या भारती (Divya Bharti) हिच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक लोक सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिची आठवण काढताना दिसत आहेत. एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या दिव्या भारती (Divya Bharti) हिने अगदी लहान वयातच स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ती तिच्या सौंदर्याने, निरागसतेने आणि प्रतिभेने लाखो हृदयांवर…

Read More