Headlines

प्रतिनिधित्व नसल्याने महिला नेत्यांची नाराजी

[ad_1] मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर ३९ दिवसांनंतर मुहूर्त मिळाला तरी एकाही महिलेला संधी न मिळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने महिलांची उपेक्षा केल्याची व महिला नेतृत्वाला दुय्यम वागणूक दिल्याची टीका होत आहे. मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असून राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे अशी …

Read More