Headlines

Mohammed Siraj आणि लिटन दासमध्ये भर मैदानात राडा; भांडणात Virat Kohli नेही घेतली उडी

[ad_1] BAN vs IND: बांगलादेश विरूद्ध टीम इंडिया (BAN vs IND) यांच्यामध्ये 2 टेस्ट सामन्यांची सिरीज सुरु आहे. पहिली टेस्ट 14 डिसेंबरपासून खेळवली जात असून, या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी भारताचा 404 रन्सवर ऑलआऊट झाला असून, बांगलादेशाच्या टीमची फलंदाजीची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज…

Read More

VIDEO : आऊट दिल्यानंतर संतापला Virat Kohli; भर मैदानात अंपायरला केला सवाल

[ad_1] मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडिया लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना सुरु आहे. या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजांनी त्यांच्या कामगिरीने चांगलीच निराशा केली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा फेल झालेले दिसले. दरम्यान या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी खेळेल असं…

Read More