Headlines

Disha Patani च्या लेटेस्ट हॉट फोटोंचा जलवा, या ड्रेसची जोरदार चर्चा

मुंबई : अभिनेत्री दिशा पटनी (Disha Patani) हिच्या लेटेस्ट फोटोंचीच जोरदार चर्चा होत आहे. दिशा पटनी हिच्या बोल्ड फोटो आणि अदांची सोशल मीडियावर चर्चा होत असताना हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. तसेच दोन हजारांच्या ड्रेसने लक्ष वेधून घेत आहेत. याचीच जास्त उत्सुकता चाहत्यांना दिसून येत आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर दिशा पटनीने लेटेस्ट पोस्ट केली आहे….

Read More